सत्याचा मोर्चात सहभागी झालेले महाविकास आघाडीचे कार्यकर्ते काय म्हणाले?

व्हीडिओ कॅप्शन, सत्याचा मोर्चात सहभागी झालेले महाविकास आघाडीचे कार्यकर्ते काय म्हणाले?
सत्याचा मोर्चात सहभागी झालेले महाविकास आघाडीचे कार्यकर्ते काय म्हणाले?

मतदार याद्यांच्या घोळासंदर्भात व निवडणूक आयोगाविरोधात महाविकास आघाडी आणि मनसेने काढलेल्या सत्याचा मोर्चानंतर कार्यकर्ते काय म्हणाले?

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)