सोपी गोष्ट : फेसबुक, इन्स्टाग्राम बंद पडल्यामुळे लोक अस्वस्थ का होतात?

सोपी गोष्ट : फेसबुक, इन्स्टाग्राम बंद पडल्यामुळे लोक अस्वस्थ का होतात?

सोशल मीडिया आणि नैराश्य यांचा थेट संबंध असल्याचं अनेक संशोधनांमधून दिसून आलं आहे.

फोर्ब्सच्या अहवालानुसार सोशल मीडिया वापरल्याने 67% किशोरवयीन मुलांना त्यांच्या आयुष्याबाबत नकारात्मक विचार येतात.

एका अभ्यासानुसार भारतात एक माणूस दररोज सरासरी 141.6 मिनिटांचा वेळ फेसबुकवर घालवतो.

लेखन – आशय येडगे

निवेदन – सिद्धनाथ गानू

एडिटिंग – निलेश भोसले

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?