मोरोक्को भूकंप : ड्रोन आणि सीसीटीव्हीनं टिपली विध्वंसाची दृश्यं

मोरोक्को भूकंप : ड्रोन आणि सीसीटीव्हीनं टिपली विध्वंसाची दृश्यं

मोरोक्कोमधल्या या भूकंपात आतापर्यंत दोन हजारांहून अधिक जणांचा जीव गेला आहे.

माराकेश शहराजवळ ज्या अटलास पर्वतराजीत या भूकंपाचं केंद्र होतं, तिथल्या गावांमध्ये सर्वाधिक नुकसान झालं आहे.

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)