भारतात रस्ते अपघात का होतात? ते टाळायचे कसे? सोपी गोष्ट 766

भारतात रस्ते अपघात का होतात? ते टाळायचे कसे? सोपी गोष्ट 766

रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अहवालानुसार, भारतात 2021 मध्ये तब्बल 4 लाख 12 हजार 432 रस्ते अपघात झाले.

यात 1 लाख 53 हजार 972 जणांचा मृत्यू झाला तर 3 लाख 84 हजार 448 जण जखमी झाले. सर्वाधिक रस्ते अपघात तामिळनाडूमध्ये झाल्याची नोंद आहे, त्या मागोमाग उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि सातव्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. पण एवढे अपघात होतात तरी का? आणि ते टाळायला काय करायला हवं? पाहा ही सोपी गोष्ट. संशोधन – दीपाली जगताप आणि रोहन नामजोशी निवेदन - दीपाली जगताप एडिटिंग- अरविंद पारेकर

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)