परदेशात शिकायचंय? पाहा एजंट्स कशी तुमची फसवणूक करू शकतात...

परदेशात शिकायचंय? पाहा एजंट्स कशी तुमची फसवणूक करू शकतात...

परदेशात शिकायची इच्छा कुणाची नसते? परदेशी डिग्री, मोठ्या पगाराची नोकरी करायची, आणि जमलंच तर तिथलंच नागरिकत्व असं स्वप्न अनेकांचं असतं. पण ज्या भरवशावर तुम्ही तिथे शिक्षणासाठी गेलात, ती कागदपत्रंच खोटी निघाली तर? अलिकडेच अशी 700 प्रकरणं समोर आली आहेत. काय आहे नेमकं प्रकरण? आपल्यावर अशी वेळ येऊ नये म्हणून काय करायला हवं? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर

एडिटिंग – निलेश भोसले

हेही पाहिलंत का?