आश्रमशाळेत राहणाऱ्या मुलीची आत्महत्या, वडील काय म्हणाले?

आश्रमशाळेत राहणाऱ्या मुलीची आत्महत्या, वडील काय म्हणाले?

मुंबईजवळ ठाणे जिल्ह्यात मुरबाड मोरोशी शासकीय आश्रमशाळेत दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने 25 डिसेंबर 2025 रोजी रात्री वसतिगृहातच आपलं जीवन संपवलं.

त्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांसोबतच इथले विद्यार्थी, शिक्षक, आसपासचे गावकरी हादरले आहेत.

या घटनेला शाळा प्रशासन जबाबदार असल्याचं मुलीच्या पालकांचं म्हणणं आहे. शाळा प्रशासनानं अजून त्यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)