जगातला सर्वात दुर्मिळ रक्तगट वैद्यकीय संशोधनासाठी इतका महत्त्वाचा का? सोपी गोष्ट
जगातला सर्वात दुर्मिळ रक्तगट वैद्यकीय संशोधनासाठी इतका महत्त्वाचा का? सोपी गोष्ट
जगातल्या दर 60 लोकांपैकी एका व्यक्तीचं रक्त Rh null या अतिशय दुर्मिळ रक्तगटाचं आहे...आणि हे दुर्मिळ रक्त प्रयोगशाळेत तयार करता आलं तर त्याने आयुष्यं वाचवता येतील.
मग हा 'Golden Blood' म्हटला जाणारा रक्तगट इतका वेगळा का आहे... समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट - जॅस्मीन फॉक्स - केली
निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : मयुरेश वायंगणकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)



