शेख सरांनी जवळपास 2000 मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात कसं आणलं?

शेख सरांनी जवळपास 2000 मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात कसं आणलं?

नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलचे शिक्षक डॉ. शेख मोहम्मद वकीउद्दीन शेख हमीदुद्दीन शिक्षणातील भरीव योगदानासाठी ओळखले जात आहेत.

शिक्षक दिनाला ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’नं त्यांना गौरवण्यात आलं. शेख सरांनी मुलींच्या शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण काम केलंय. ‘सेफ एज्युकेशन अॅट यूअर डोअरस्टेप’, म्हणजेच ‘सुरक्षित शिक्षण तुमच्या दारी’ हा उपक्रम ते राबवतात.

रिपोर्ट आणि शूट – अमोल लंगर

व्हीडिओ एडिट- शरद बढे

प्रोड्युसर – श्रीकांत बंगाळे

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)