छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं इंग्लंडमधून महाराष्ट्रात 3 वर्षांसाठीच आणली जाणार?

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं इंग्लंडमधून महाराष्ट्रात 3 वर्षांसाठीच आणली जाणार?

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनख महाराष्ट्रात आणण्याविषयी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच एक घोषणा केली.

त्यामुळे या वाघनखांचा विषय महाराष्ट्रात परत एकदा चर्चेत आला आहे. तसं पाहाता शिवाजी महाराजांची तलवार, वाघनखं, टीपू सुलतानाची तलवार, कोहिनूर हिरा, मयुर सिंहासन या गोष्टींची चर्चा अधूनमधून होत असते किंवा तशी घडवलीही जाते.

पण महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात कशी आणली जाणार आहेत?

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)