एक पाय गमावल्यानंतर जेव्हा तिनं जिममध्ये पहिलं पाऊल टाकलं...

एक पाय गमावल्यानंतर जेव्हा तिनं जिममध्ये पहिलं पाऊल टाकलं...

सियान ग्रीननं तिचा पाय गमावल्यानंतर पहिल्यांदा जिममध्ये जाण्याचं टार्गेट ठेवलं. सियान आता मॉडेल आहे, मोटिव्हेशनल स्पीकर आणि कन्टेन्ट क्रिएटर आहे.

हेही पाहिलंत का?