...आणि म्हणून इशान हिलाल बेली डान्सर झाला!
शाळेत असताना इशाननं नृत्य शिकायला सुरुवात केली. या 24 वर्षीय तरुणासाठी बेली डान्सर होण्याचा हा प्रवास खडतर होता. त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं. त्यावर मात करत त्यानं आपली पॅशन जपली आहे. भारतातील काही मोजक्याच बेली डान्सर्सपैकी इशान हिलाल एक आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्ट्रागाम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)