Gujarat Election Logo

LIVE- गुजरात निवडणूक निकाल

एकूण 182 जागा. पहिल्या टप्प्यात 68% मतदान झालं. हा आकडा 2012 च्या तुलनेत 2.7 टक्क्यांनी कमी होता. दुसऱ्या टप्प्यात 14 जिल्ह्यांत 851 उमेदवार मैदानात उतरले होते. एकूण 68.7% टक्के मतदान झालं. हा आकडासुद्धा 2012 च्या तुलनेत 2.6 टक्क्यांनी कमी होता. 14 डिसेंबरला मतदान संपलं आणि 18 तारखेला निकाल जाहीर होतील. गुजरात निवडणुकीच्या निकालाचे ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी बघत राहा बीबीसी मराठी.

जिंकलेल्या एकूण जागा. कारण एकूण मतांची संख्या निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर अपडेट होत आहेत. प्रत्येक मतदारसंघातील एकूण मतांची संख्या गोळा करण्यात येत आहे आणि प्रत्येक पक्षाला मिळणाऱ्या मतांचा आकडा इथे अपडेट करण्यात येईल. स्रोत- निवडणूक आयोग

जिंकलेल्या एकूण जागा

Please wait while we fetch the data