गोष्ट दुनियेची, भाग 21: बिटकॉईनच्या जन्माची गूढ, रंजक गोष्ट - क्रिप्टोकरंसी कुणी का आणली? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

यंदा गोष्ट दुनियेची ऐकताना आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, की बिटकॉइन ही नेमकी काय भानगड आहे? याची गरज तरी काय आहे?