भारत जोडो पदयात्रा राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाला तारेल का? । सोपी गोष्ट 681

व्हीडिओ कॅप्शन, भारत जोडो पदयात्रा राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाला तारेल का? । सोपी गोष्ट 681

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो पदयात्रा’ तामिळनाडूच्या कन्याकुमारीपासून सुरू झाली आहे. भारतीय जनतेला एकत्र आणण्यासाठी या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं असलं तरी राजकीय हेतूही लपवून ठेवलेला नाही.

कारण, 2024 ची सार्वत्रिक निवडणूक आणि काँग्रेस पक्षाला तसंच राहुल यांच्या नेतृत्वाला उभारी देण्यासाठी देशातल्या सगळ्यात जुन्या पक्षाचा हा निकराचा प्रयत्न आहे हे उघड आहे.

पण, सध्याचा देशातला सर्वशक्तिशाली पक्ष आणि निवडणूक यंत्रणेत माहीर असलेल्या भाजपला ही पदयात्रा आव्हान देऊ शकेल का, पाहूया सोपी गोष्टमध्ये…

संशोधन - सौतिक विश्वास, राघवेंद्र राव

निवेदन - गुलशनकुमार वनकर

एडिटिंग - अरविंद पारेकर

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)