रशिया-युक्रेन युद्धात सहा महिन्यांत काय काय घडलं? । सोपी गोष्ट 669
रशिया आणि युक्रेन मधील युद्धाला म्हणता म्हणता सहा महिने झाले. 24 ऑगस्टला खरंतर युक्रेनचा स्वातंत्र्यदिन आहे. पण, हा देश सध्या आपलं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी लढतोय. दुसरीकडे रशियाचंही युद्धात मोठं नुकसान झालंय. तरीही दोन्ही देश मागे हटण्याचं नाव घेत नाहीएत. त्यामुळे युद्ध चिघळतंय. रशिया - युक्रेन युद्धात सध्या नेमकं काय सुरू आहे? संयुक्त राष्ट्रसंघ आणि पाश्चात्य देशांची नेमकी भूमिका काय आहे, पाहूया सोपी गोष्टमध्ये…
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - अरविंद पारेकर
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)