स्तनपान दिल्यामुळे बाळाच्या वाढीत मदत कशी होते?

व्हीडिओ कॅप्शन, स्तनपान दिल्यामुळे बाळाच्या वाढीत मदत कशी होते?

1 ते 7 ऑगस्ट हा आठवडा जगभरात जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. स्तनपानाचं महत्व, फायदे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी याकाळात प्रयत्न केले जातात.

बाळाच्या आरोग्यासाठी आईचं दूध अतिशय महत्वाचं असतं आणि बाळाला पुढच्या आयुष्यात त्याचे अनेक फायदे होतात.

स्तनपान देण्याचा बाळावर नेमका काय परिणाम होतो? आईला याचा काय फायदा होतो? समजू घेऊयात या व्हिडीओमध्ये.

माहिती : डॉ. गीतांजली शहा

शूट : शरद बढे

एडिटिंग : निलेश भोसले

प्रोड्युसर : अमृता दुर्वे

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)