नुपूर शर्मा आणि मोहम्मद पैगंबर प्रकरणात भारताने मुस्लीम देशांपुढे नमतं का घेतलं?
भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही डिबेटमध्ये प्रेषित पैगंबराबद्दल काही वादग्रस्त उद्गार काढले. यावरून अरब, आखाती आणि हळुहळू अनेक मुस्लीम देशांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. भाजपने या प्रवक्त्यांची पक्षातून हकालपट्टी केली पण अजूनही टीका थांबलेली नाही.
प्रश्न हा आहे की भारतातून प्रतिक्रिया उमटली तेव्हा भाजपने कारवाई केली नाही, पण मुस्लीम देशांच्या विरोधानंतर चक्रं फिरली. असं का झालं?
पाहा ही सोपी गोष्ट
संशोधन, लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - अरविंद पारेकर