अतिप्राचीन जीवाश्मातून उलगडणार मगरींचा इतिहास
पेरुमध्ये मगरींच्या जीवाश्मावर अनोखं संशोधन सुरू आहे. त्यामुळे आपल्याला मगरींचा अर्वाचीन इतिहास समजायला मदत होणार आहेत. यातली काही जीवाश्मं तर अशा काळातली आहेत जेव्हा जगात 90 टक्क्यांच्यावर फक्त पाणी किंवा समुद्र होता. मगरी समुद्रातच राहात होत्या. अलीकडे त्या जमिनीवर राहायला लागल्या असं हे संशोधन सुचवतं. जाणून घेऊया…