पावसाच्या तोंडावर स्थलांतर करणाऱ्या फ्लेमिंगोंना शास्त्रज्ञ कसं शोधतात?
बाँबे नॅचरल हिस्टरी सोसायटी म्हणजेच BNHS ने फ्लेमिंगोचं संवर्धन करण्याच्या दृष्टीने सहा पक्षांना टॅगिंग केलंय. सॅटेलाईटच्या माध्यमातून या पक्षांवर लक्ष असणार आहे, असंच दुसऱ्या एका पक्षाला शास्त्रज्ञांनी टॅग केलं होतं. हा पक्षी रशियात गेल्याचं आढळलं. मुंबईत पावसाच्या तोंडावर फ्लेमिंगो कुठे स्थलांतर करणार हे लवकरच कळणार आहे.
रिपोर्ट- मयांक भागवत
शूट आणि एडिट- शरद बढे
निर्मिती- प्राजक्ता धुळप