कोरोनाचा या वृद्धाश्रमात उद्रेक
हाँगकाँगमध्ये ओमिक्रॉनचा झपाट्याने प्रसार होत आहे. कोरोना या प्रकारच्या उद्रेकानंतर त्याठिकाणी आतापर्यंत 9 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी बहुतेकजण हे लसीकरण न झालेले रुग्ण होते. पाहा बीबीसी हाँगकाँगमधून रिपोर्ट.