Men in Skirts: न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर स्कर्ट घालून हा भारतीय का नाचतोय?
जैनील मेहता 22 वर्षांचा आहे. लोक त्याच्या मोहिनी, शैली आणि नजाकतीचे वेडे आहेत.
तो एक कोरिओग्राफर आहे आणि त्याला स्कर्ट घालून नाचायला आवडते. जनीलने #MenInSkirts नावाची मोहीम सुरू केली आहे.
पाहा त्याची गोष्ट.