‘त्या’ प्रसंगानंतर मी साडी ऐवजी धोतर नेसायला सुरुवात केली…

व्हीडिओ कॅप्शन, ‘त्या’ प्रसंगानंतर मी साडी सोडून धोती नेसायला सुरुवात केली…

तामिळनाडूमध्ये पेचियाम्मल ही महिला 24 तास धोतर आणि सदऱ्यात वावरते. सगळे त्यांना बाबा म्हणूनच हाक मारतात. अगदी त्यांची मुलगीही…पण, साडी सोडून धोतर नेसण्याचा निर्णय त्यांनी जाणीवपूर्वक घेतला. नवऱ्याच्या मृत्यूनंतर वेगवेगळ्या ठिकाणी नोकऱ्या करताना परपुरुषांनी त्रास देऊ नये म्हणून त्यांना आपला पेहराव बदलावा लागला. असा कुठला प्रसंग त्यांच्या बाबतीत घडला, पाहूया…

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.)