एका सोप्या उपायामुळे गावाचा पाणी प्रश्न चुटकीसरशी सुटला…

व्हीडिओ कॅप्शन, एका सोप्या उपायामुळे गावाचा पाणी प्रश्न चुटकीसरशी सुटला…

गुजरातच्या तख्तगढ गावात काही वर्षांपूर्वीपर्यंत पाणी प्रश्न खूप मोठा होता. दिवसातून फक्त दोन तास पाणी यायचं. आणि कधी कधी पाणी वाहत जाऊन अख्खं गाव अस्वच्छ व्हायचं. पण, तिथल्या पंचायत समितीने एक छोटा उपाय करून हे दोन्ही प्रश्न यशस्वीपणे सोडवले. त्यांनी नेमकं काय केलं बघा.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. )