बिटकॉईन क्रिप्टोकरन्सीवर भारतात बंदी येण्याची शक्यता का आहे?| सोपी गोष्ट 476
23 नोव्हेंबरला केंद्र सरकारनं जाहीर केलं की भारतात बिटकॉईनसारख्या डिजिटल करन्सीविषयी कायदा बनवण्याच्या दिशेनं काम सुरू झालं आहे. यंदा संसदेच्या हिवाळी अधिवेशनात त्यासंदर्भातलं विधेयक मांडलं जाणार आहे.
क्रिप्टो करंसीवर कायद्याची गरज का आहे आणि मुळात क्रिप्टो करन्सी काय असते?
संशोधन – अमृता दुर्वे, मोहम्मद शाहीद
लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग- निलेश भोसले
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)