आयुष्यान भारत डिजिटल हेल्थ आयकार्ड कसं काढायचं? सोपी गोष्ट 436

व्हीडिओ कॅप्शन, आयुष्यान भारत डिजिटल हेल्थ आयकार्ड कसं काढायचं? ते फायद्याचं की तोट्याचं? सोपी गोष्ट 436

डॉक्टरकडे गेल्यावर पेशंटची मेडिकल हिस्ट्री घेताना अनेकदा खूप वेळ लागतो. पण तुमची आरोग्यविषयक सगळी माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रकल्प आहे.

आयुष्यान भारत डिजिटल मिशनच्या माध्यमातून प्रत्येकाला एक हेल्थ आयडी मिळू शकेल ज्यावर त्यांची सगळी आरोग्यविषयक माहिती साठवली जाईल. याचा नेमका कसा फायदा होईल? यात कुठले धोके आहेत का? ऐका आजची सोपी गोष्ट.

संशोधन- कमलेश

लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू

एडिटिंग- निलेश भोसले

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)