टोकियो पॅरालिम्पिक: अवनी लेखरा कशी ठरली सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला पॅरालिम्पिक

व्हीडिओ कॅप्शन, टोकियो पॅरालिम्पिक: अवनी लेखरा कशी ठरली सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला पॅरालिम्पिक

भारतीय नेमबाज अवनी लेखराने टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये असाका शूटिंग रेंजमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर राईफल स्टँडिंग S1 स्पर्धेत सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं.

19 वर्षांची अवनी पॅरालिम्पिक्समध्ये सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे.

तिने असा इतिहास रचल्यानंतर तिच्या घरी कसा जल्लोष सुरू आहे. पाहा जयपूरमधून मोहर सिंह मीणा यांचा रिपोर्ट.