म्यानमार लष्कराविरोधात पोलीस देतायत सशस्त्र लढा, जिवाच्या भीतीने लपले जंगलात
लष्कराने सरकारविरोधात उठाव केल्यानंतर गेले अनेक महिने म्यानमार हिंसाचारात होरपळतोय. म्यानमारची वाटचाल पुन्हा एकदा गृहयुद्धाच्या दिशेने होत असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रांनी दिला आहे.
लष्कराच्या दडपशाहीविरोधात काही आंदोलनकर्त्यांनी लोकशाही परत आणण्याच्या उद्देशाने शस्त्रं हातात घेतली आहेत. उठाव दडपण्यासाठी ज्या पोलीस दलाचा वापर झाला त्यातलेच काही अधिकारी आता लोकांच्य बाजूने उतरलेत. पोलीस दलावर कमालीचा दबाव आहे. लष्करापासून लपलेल्या काही अधिकाऱ्यांशी बोलण्याची संधी बीबीसीला मिळाली. बीबीसीच्या आशिया संपादक रिबेका हेन्शके यांचा हा रिपोर्ट.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)