कोरोना : डेल्टा व्हेरियंटमुळे दक्षिण पूर्व आशियातील देशांपुढे दुहेरी संकट

व्हीडिओ कॅप्शन, कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटमुळे दक्षिण पूर्व आशियातील देशांपुढे दुहेरी संकट

दक्षिण पूर्व आशियामधील अनेक देशांना कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात संसर्ग रोखणं काही प्रमाणात शक्य झालं. पण आता दीड वर्षांनंतर लॉकडाऊनचे निर्बंध लोकांना परवडत नाहीयेत.

लसीकरणाची मोहिम धीम्या गतीने सुरू आहे आणि इंडोनेशिया सारख्या देशांची सरकारं कठीण परिस्थितीतून मार्ग काढतायत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)