डॉ. बाबासाहेब आंबेडकर: भीमगीतांचं संवर्धन करणारा सोमनाथ वाघमारे

व्हीडिओ कॅप्शन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलच्या भीमगीतांचं संवर्धन करणारा सोमनाथ वाघमारे

सांगली जिल्हयातील मालेवाडीचा सोमनाथ वाघमारे हा तरुण गाववस्त्यांवर गायल्या जाणाऱ्या भीमगीतांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न करत करतोय. सोमनाथ गावोगावी जाऊन तेथील भीमगीत गाणाऱ्या समुहांना भेटतो.

तसेच त्या गायकाची मुलाखत आणि त्यांची भीमगीतं रेकॉर्ड करून त्याचं डॉक्यूमेंटेशन करतोय. या सर्व गाण्यांची आणि त्या गायकांच्या मुलाखतींची एक वेबसाईट बनवायचा सोमनाथचा विचार आहे. जेणे करुन या गाण्यांवर संशोधन करणाऱ्यांना त्याचा फायदा होईल अस सोमनाथला वाटतं.

रिपोर्ट- राहुल रणसुभे

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)