प्रिन्स फिलीप यांना निसर्ग संवर्धनाचा ध्यास का होता?
सार्वजनिक जीवनात निसर्ग संवर्धनाचा पुरस्कार करणाऱ्या पहिल्या व्यक्तींमध्ये प्रिन्स फिलीप यांची आठवण काढली जाईल. त्यांची नातवंडं विल्यम आणि हॅरी यांनाही याची आवड आहे.
जवळपास वीस वर्षं ते वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड जो आता वर्ल्डवाईड फंड फॉर नेचर म्हणून ओळखला जातो, त्याचे ते अध्यक्ष होते. निवृत्तीनंतरही ते त्यासाठी सक्रीयपणे काम करत.
बीबीसीच्या फिलीपा थॉमस यांचा हा रिपोर्ट...