सुएझ कालवा का आणि कोणी बांधला?
एव्हर गिव्हन हे एक महाकाय मालवाहू जहाज आहे. 400 मीटर लांब आणि सामानासह जवळपास 2 लाख टन वजनाचं हे जहाज सुएझच्या कालव्यात 23 मार्चला अडकलं.
जागतिक व्यापारावर त्याचे मोठे परिणाम झाले, कच्च्या तेलाच्या किंमती कडाडल्या. पण इतिहासात यापूर्वीही हा सुएझ कालवा बंद करावा लागला होता. त्याबद्दलच आपण या व्हीडिओतून जाणून घेऊयात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)