सिंगापूरमध्ये विमानतळ कर्मचाऱ्यांना सगळ्यांत आधी लस दिली जातेय

इतर देशांप्रमाणे सिंगापूरमध्येही लसीकरण सुरू झालं आहे. पण या देशातली अर्थव्यवस्था ही परदेशी नागरिकांवर अधिक अवलंबून आहे. त्यामुळे या देशाने अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी हटके मार्ग स्वीकारला आहे. नक्की काय आहे हा पर्याय? पाहा सिंगापूरहून बीबीसी प्रतिनिधी करिश्मा वासवानी यांचा खास रिपोर्ट.

हेही पाहिलंय का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)