हत्तींचे सेल्फी काढून त्यांचा जीव कसा वाचू शकतो?

इन्फ्रा-रेड 'सेल्फी'मुळे हत्तींचा जीव वाचवण्यात मदत होणार आहे.

हत्ती आणि मानव एकमेकांशेजारी आनंदाने राहावेत यासाठी युकेमधील ZSL Whipsnade हे प्राणीसंग्रहालय प्रयत्न करत आहे.

काँप्युटरद्वारे हत्तींची आपोआप ओळख केली जाणार आहे. पण नक्की ही काय भानगड आहे? हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

हेही पाहिलंय का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)