कोरोनाच्या आधी थैमान घालणाऱ्या इबोलाचा परत उद्रेक होतोय

व्हीडिओ कॅप्शन, कोरोनाच्या आधी थैमान घालणाऱ्या इबोलाचा परत उद्रेक होतोय

जेव्हा कोव्हिड-19 या आजाराचा थांग पत्ताही नव्हता त्याच्या अनेक महिने आधी एका साथीच्या रोगाने आफ्रिकेत थैमान घातलं होतं. त्याचं नाव होतं इबोला. गिनी आणि शेजारचे सिएरा लिओन आणि लायबेरियाला इबोलाचा सगळ्यात जास्त फटका बसलाय. 2014मध्ये उद्भवलेल्या या साथीने दोन वर्षांत 11 हजार लोकांचा बळी घेतला होता. तर आता पुन्हा म्हणेज 14 फेब्रुवारीला गिनीमध्ये इबोलाचा उद्रेक झाल्याचं अधिकृतरीत्या घोषित करण्यात आलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)