शिवस्मारक: शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचं काम गेले 25 वर्षं का रखडलं?
छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं हे गेल्या चार दशकांपासून वेगवेगळ्या व्यासपीठावरुन म्हटलं जात होतं. शिवस्मारकाची घोषणा होऊन 25 वर्षं झाली पण शिवस्मारकाचा झेंडा अजूनही अरबी समुद्रात रोवला गेलेला नाही. काय घडलं गेल्या 25 वर्षांत? महाराष्ट्र सरकारची घौडदौड कशी होती? पाहुया हा रिपोर्ट. रिपोर्ट- प्राजक्ता पोळ संदर्भ लेख- संकेत सबनीस शूट- शाहिद शेख निर्मिती- प्राजक्ता धुळप
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)