भीमा कोरेगाव प्रकरणात पुरावे पेरले गेले होते का? | सोपी गोष्ट 273
ज्या डाव्या विचारांच्या कार्यकर्त्यांना या प्रकरणी अटक करण्यात आली, त्यांच्यापैकी किमान एकाविरोधातले पुरावे हे त्यांच्या नकळत त्यांच्या लॅपटॉमध्ये पेरण्यात आले, असं वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राने एका फॉरेन्सिक लॅबच्या अहवालाच्या बळावर म्हटलं आहे.
भारतीय तपासयंत्रणा याबद्दल काय म्हणतात? आरोपींनी आता या नव्या माहितीच्या आधारे कोर्टाला काय सांगितलंय? आजची सोपी गोष्ट याच प्रश्नांची उकल करत आहे.
संशोधन- मयुरेश कोण्णूर
लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- निलेश भोसले
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)