कोरोना व्हायरसचे रुग्ण आणि डॉक्टरांमधील स्पर्श कमी करणारा ‘मायराबोट’
‘मायराबोट’ला एक प्रकारचा कोव्हिड योद्धाच म्हटलं पाहिजे. कारण, विलगीकरण कक्षात तो अथक काम करतो, महत्त्वाचं म्हणजे तो डॉक्टर आणि कोव्हिड रुग्ण यांच्या दरम्यानचा संपर्क, स्पर्श कमी करून डॉक्टरांची आणि आरोग्य सेवकांची मदतच करतो.
कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारा हा रोबो नायजेरियातील एका माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी तयार केला आहे. आता जागतिक पेटंट मिळवण्याचाही शाळेचा प्रयत्न आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)