रानी : बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कार नामांकन
आईवडिलांनी प्रेमाने तिचं नाव रानी ठेवलं, पण घरची परिस्थिती तिच्या या नावाशी सुसंगत होती. पण ती लहानपणापासूनच हॉकीमध्ये चपळ आणि हुशार होती.
तिने या कौशल्यावर आणखी मेहनत घेतली, ज्यामुळे ती पुढे चालून भारतीय महिला हॉकी संघाची कोच झाली.
रानी आज बहुधा जगातल्या सर्वोत्कृष्ट महिला हॉकीपटूंपैकी एक मानली जाते. आणि त्यामुळेच आज ‘भारतीय हॉकीची राणी’ रानी हिला बीबीसीच्या इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इअर 2020 पुरस्कारासाठी नामांकन प्राप्त झालं आहे.
रिपोर्ट - इम्रान कुरेशी
शूट-एडिट: सुमीत वैद
प्रोड्यूसर: सूर्यांशी पांडेय

हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
