डोनाल्ड ट्रंप यांची राष्ट्राध्यक्षपदाची वादग्रस्त कारकीर्द अशी होती

व्हीडिओ कॅप्शन, डोनाल्ड ट्रंप यांची राष्ट्राध्यक्षपदाची वादग्रस्त कारकीर्द अशी होती.

बुधवारी जो बायडन अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतील. या शपथविधी सोहळ्याला छावणीचं स्वरुप आलंय. आरोप आणि जोरदार खडाजंगीनंतर डोनाल्ड ट्रंप यांनी या सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचं म्हटलंय.

त्यांच्याऐवजी मावळते उपराष्ट्रपती माईक पेन्स उपस्थित राहतील. डोनाल्ड ट्रंप यांची वादग्रस्त कारकीर्द अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या इतिहासात नोंदवली जाणार आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)