किम-जोंग-उन यांनी क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्रांसह लष्करी शक्तिप्रदर्शन का केलं?
उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग-ऊन यांच्या देखरेखीखाली नुकत्याच उत्तर कोरियाच्या राजधानीत लष्करी कवायती पार पडल्या. या दिमाखदार सोहळ्याचं प्रक्षेपण उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमाने केलं. सैन्याच्या कवायतींसोबत या प्रदर्शनात लष्कराच्या शस्त्रसामुग्रीचं दर्शन झालं. जगात सर्वात शक्तिशाली समजलं जाणारं पाणबुडीतून डागता येतील अशी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र या लष्करी सोहळ्याचं आकर्षण होतं. पाहुया हा रिपोर्ट.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)