ग्रामपंचायत निवडणूक : 37 वर्षांपासून बिनविरोध सरपंच निवडणारं गाव
कोकणातील चंद्रनगर या गावात तब्बल 37 वर्षांपासून निवडणूक बिनविरोध होतेय. गावात पक्षीय राजकारण नाही असं गावकरी म्हणतात. त्यामुळे तंटे होत नसल्याने कामही लवकर होतात, असं त्यांना वाटतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)