महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी सुरू केलेल्या पहिल्या शाळेची काय आहे अवस्था?
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा पुण्यात भिडे वाड्यात सुरू केली. आज शहराच्या ऐन रहदारीच्या भागात असणारा हा वाडा मोडकळीला आलाय.
या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक व्हावं अशी मागणी अनेक वर्षं सुरू आहे. पण या स्मारकाच्या जागेला काही जणांनी हरकत घेतल्याने त्याचा वाद कोर्टात सुरू आहे. हा वाद नेमका काय आहे, याविषयीचा रिपोर्ट.
शूटिंग- नितीन नगरकर
रिपोर्ट- राहुल गायकवाड
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)