पुन्हा लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील कोव्हिड 19 रुग्णसंख्या कमी होईल का? #सोपी गोष्ट 214

व्हीडिओ कॅप्शन, पुन्हा लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील कोव्हिड १९ रुग्णसंख्या कमी होईल का? #सोपी गोष्ट 214

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (22 नोव्हेंबर) आपल्या भाषणात कोरोनाची नवी लाट येऊ शकते आणि ही दुसरी लाट पहिलीपेक्षा मोठी किंवा त्सुनामी असू शकते असा इशाराही दिला.

त्यांच्या या भाषणानंतर आणि राज्यात अलीकडे वाढलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येमुळे सगळीकडे ही भीती व्यक्त होतेय की, दुसरा लॉकडाऊन राज्यात किंवा निदान महानगरात लागेल का? पण खरंच, दुसऱ्या लॉकडाऊनमुळे कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात येऊ शकते का? पाहूया आजची सोपी गोष्ट...

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)