अमेरिकन निवडणूक निकाल : या आहेत निकालाच्या ‘३’ प्रमुख शक्यता #सोपीगोष्ट201

व्हीडिओ कॅप्शन, अमेरिकन निवडणूक निकाल : या आहेत निकालाच्या ‘३’ प्रमुख शक्यता #सोपीगोष्ट201

डोनाल्ड ट्रंप की जो बायडन नेमकं कोण विजयी होणार?

शेवटी निवडणूक हा आकड्यांचा खेळ आहे. 270 डेलिगेट्स जिंकणारा पक्ष आणि त्यांचा उमेदवार विजयी होणार आहे. अमेरिकेतल्या या निवडणुकीच्या आकड्यांचं गणित समजून घेऊया सोपी गोष्टमध्ये....

संशोधन – बीबीसी रिसर्च टीम

लेखन, निवेदन – ऋजुता लुकतुके

एडिटिंग – निलेश भोसले

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)