इंदिरा गांधी यांच्या आयुष्यातल्या अखेरच्या काही तासांमध्ये काय झालं होतं?

व्हीडिओ कॅप्शन, इंदिरा गांधी यांच्या आयुष्यातल्या अखेरच्या काही तासांमध्ये काय झालं होतं?

"मी आज इथं आहे, पण उद्या नसेनही. मला याची काळजी नाही. माझं जीवन मोठं राहिलं आहे आणि मला याचा अभिमान आहे की मी माझं आयुष्य तुम्हा लोकांच्या सेवेत व्यतीत केलं आहे. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमची सेवा करत राहीन. मी जेव्हा मरेन तेव्हा माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब आणि थेंब भारताला बळकट करण्यासाठी खर्ची पडेल."

30 ऑक्टोबर 1984 ला दुपारी इंदिरा गांधी यांनी हे भाषण भुवनेश्वरमध्ये केलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या दोन शीख सुरक्षारक्षकांनी त्यांच्या दिल्लीस्थित निवासस्थानी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

काय घडलं होतं त्यांच्या अखेरच्या तासांमध्ये. पाहा रेहान फजल यांनी सांगितलेली ही गोष्ट.

व्हीडिओ – गुलशनकुमार वनकर

सर्व फोटो - गेटी इमेजेस, रॉयटर्स, EPA

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)