सोलापूरमध्ये तेरा वर्षीय मुलीचा बालविवाह कसा थांबवला?

कोरोना काळात लॉकडाऊनमुळे अनेक गरीब कुटुंबांना आर्थिक संकटाला तोंड द्यावं लागतंय. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बालविवाहाच्या घटना समोर आल्या आहेत. महाराष्ट्र 214 बालविवाह रोखण्यात महिला आणि बालविकास समितीला यश आलं. सोलापूरच्या करमाळामध्ये पोलिसांना बालविवाहाची खबर मिळाली त्यानंतर काय घडलं ते पाहा या रिपोर्टमध्ये.

रिपोर्ट- मयांक भागवत

कॅमेरा- नितीन नगरकर

व्हिडिओ एडिटर- राहुल रणसुभे

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)