हिमाचल प्रदेशातील एकमेव महिला बसचालक

डोंगरांमधील रस्त्यांवर बस चालवणं पुरुषांची मक्तेदारी मानली जाते.

मात्र, सीमा ठाकूर इथं पुरुषांच्या खांद्याला खादा लावून काम करत आहेत.

हिमाचल प्रदेशच्या परिवहन खात्यातील 8,813 कर्मचाऱ्यांमध्ये सीमा ठाकूर एकमेव महिला कर्मचारी आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)