'बैरूत स्फोटामुळे माझी 20 वर्षांची मेहनत वाया गेली'
बैरूत स्फोटात 200 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे लेबनॉनचं खूप नुकसान झालं आहे. जीवितहानी आणि आर्थिक नुकसान या बरोबरीनेच बैरूतचं सांस्कृतिक नुकसानही मोठ्या प्रमाणावर झालं आहे.
एका ग्लास आर्टिस्टला आपली चित्रं बनवण्यासाठी तब्बल 20 वर्षं लागली होती. स्फोटामुळे ती नष्ट झाली आहेत. त्याबद्दल काय वाटतं याचा अनुभव या कलाकार महिलेनी सांगितला.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)