सेवाग्राम गांधी आश्रम : ‘बापूकुटी’जवळ वृक्षतोड करून रस्ते बांधकामाला आंदोलकांचा विरोध

वर्ध्याकडून महात्मा गांधींच्या सेवाग्राम बापूकुटी आश्रमाकडे जाणाऱ्या रस्त्यांचे काम सुरू आहे. रस्ते बांधकामासाठी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सुमारे 170 झाडांची कत्तल सुरू आहे.

ही वृक्षतोड थांबवण्यासाठी 15 ऑगस्टला अनेक गांधीवादी कार्यकर्त्यांनी झाडांना चिपकून कत्तलीचा विरोध केला.

मात्र प्रशासनाचं म्हणणं आहे की ही वृक्षतोड या परिसराच्या विकासासाठी अपरिहार्य आहे.

बीबीसी मराठीसाठी नितेश राऊत यांचा रिपोर्ट

एडिटिंग – राहुल रणसुभे

निर्मिती – गुलशनकुमार वनकर

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)