समुद्र किनाऱ्यालगत माशांची वस्ती वाढावी म्हणून...

किनाऱ्यालगत माशांचं प्रमाण वाढावं यासाठी तामिळनाडूचा मत्स्य विभाग प्रयत्न करत आहे.

त्यासाठी त्यांनी कृत्रिम प्रवाळांची मदत घेतली आहे. ही कृत्रिम प्रवाळं काँक्रिटच्या रिंग पासून बनवली गेली आहेत. सध्या अशा रिंग चेन्नई समुद्रकिनाऱ्यालगतच्या पाण्यात सोडल्या जातायत. त्यात माशांचा अधिवास होतो. अधिक जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)